AIMA AWARDS 2023
Government Related Posts
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन वतीने अनेक मुद्यावर मुंबई येथे निवेदन देण्यात आले.
तसेंच इतर कौन्सिल प्रमाणे Acupuncture कौन्सिलचे नाव महाराष्ट्रतील मेडिकल ऑफिसरला देण्याबाबत चर्चा झाली लवकरच नाव समाविष्ट करण्यात येईल असे शासनानी AIMA ला सांगितले…
डायरेक्टर ऑफ द आयुष महाराष्ट्र,आयुष संचालनालय मुंबई* यांना निवेदन देताना *आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन पदअधिकारी*
*मुख्य प्रशासकीय अधिकारी संचालनालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई**
*मा ना श्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब अन्न व औषध प्रशासन मंत्री* *यांना निवेदन देताना AIMA पदाधिकारी*